Browsing Tag

vinayak mali

विप्रो कंपनीत काम करणारा विनायक माळी कसा झाला कॉमेडीचा बादशहा?

आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने खुप कमी वेळात कॉमेडीच्या जगात धुमाकूळ घातला आहे. या व्यक्तीला अनेक जण दादूस म्हणतात. तर काही जण दादूस शेठ. या व्यक्तीचे नाव आहे विनायक माळी. विनायकने खुप कमी वेळात मनोरंजन…