Browsing Tag

tracking device

..आणि तिने बनवले वाहन ट्रॅकिंग डिव्हाईस, आता त्यातूनच कमावले तब्बल ६० लाख

आज आम्ही तुम्हाला एका महिलेबद्दल सांगणार आहोत जी आज एका आयडियातून बक्कळ पैसा कमवत आहे. त्या महिलेचे नाव आहे शिवांगी जैन. त्या भोपाळ येथील रहिवासी आहेत. २०१४ मध्ये त्यांनी पेट्रोलियम आणि ऊर्जा अभ्यास विद्यापीठ देहरादून येथून ऑटोमोटिव्ह…