Browsing Tag

sweet corn business

नोकरी भेटत नव्हती म्हणून सुरू केला स्वीट कॉर्नचा व्यवसाय, आता आहे ७ कोटींची मालकीण

आजकालच्या महिला पुरूषांना मागे टाकत आहेत. अनेक क्षेत्रात आज महिला खुप उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. पण कुठल्याही क्षेत्रात जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर त्यासाठी जिद्द आणि चिकटी अंगात असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर…