Browsing Tag

strawberry farming

काका पुतण्याचा नादच नाय! पनवेलमध्ये पिकवली स्ट्रॉबेरी, कमवला तब्बल एवढा पैसा

अनेक शेतकरी शेतीमध्ये नुकसान झाले किंवा कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करतात. पण काही शेतकरी असेही असतात जे पुन्हा उमेदीने उभे राहतात आणि एक प्रगतीशील शेतकरी म्हणून पुढे येतात. बरेच शेतकरी आधुनिक शेती करून भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. आज…