Browsing Tag

startup idea

सासूने डायरीत लिहून ठेवलेल्या रेसिपीमुळे सुनेला झाला फायदा, आता महिन्याला कमावतेय लाखो

ही कहाणी आहे टी.एस. अजय आणि त्यांची पत्नी सोनम सुराणा, ज्या चेन्नईत राहतात. अजय हा बीकॉम पदवीधर आहे तर सोनमने बीबीए केले आहे. दोघे आता होममेड स्टार्टअप चालवत आहेत. जेथे ते वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी आणि लोणच्यासह दोन डझनहून अधिक उत्पादनांची…