Browsing Tag

soniya gandhi

सोनिया गांधींनी असे काय केले होते की, सुषमा स्वराज म्हणाल्या, मी केस कापून भिक्षुक बनेल…

भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या एक चांगल्या वक्ता म्हणून प्रसिद्ध होत्या. त्या भाषणात जितक्या आक्रमक दिसायच्या तितक्याच सरळ आणि साध्या त्या आपल्या वैयक्तिक आयुष्यात होत्या. हा त्यांच्याच आयुष्यातला २००४ चा किस्सा…