Browsing Tag

sonit sisolekar

पुण्यात ८ वीत शिकणाऱ्या सोनितची बालशौर्य पुरस्कासारासाठी निवड; कारण वाचून वाटेल कौतुक

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुण्यातल्या सोनित सिसोलेकरची प्रधानमंत्री बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सोनित सध्या आठवीत शिकत असून तो पुण्याच्या पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये तो आहे.…