Browsing Tag

shrushti jagtap

लातुरच्या १४ वर्षीय सृष्टीच्या लावणीवर लोकं घायाळ; सलग २४ तास लावणीवर नाचत केला विक्रम

लातूरच्या सृष्टी जगताप हिने सलग २४ तास लावणी नृत्य करण्याचा विक्रम केला आहे. तिच्या या विक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. आशिया बुक ऑफ रेकॉर्डसच्या निरीक्षकांनी ही नोंद केली आहे. २६ जानेवारीला लातूरमधल्या दयानंद…