Browsing Tag

shivanand dotonde

कुरियर बॉयचे काम सोडून सुरू केला पोल्ट्री फार्म; आता महिन्याचे उत्पन्न आहे लाखांमध्ये

अनेक लोकांचे दुसऱ्याच्या इथे काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय असावा असे स्वप्न असते. पण ते सत्यात उतरवणे तेवढेच कठीण असते. पण जर मनात जिद्द असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्याला सिद्ध करता येते. अशीच ही गोष्ट आहे बुलढाण्यातील शिवानंद…