Browsing Tag

samsung

साखर, तेल, धान्य विकणाऱ्या माणसाने कशी सुरू केली सॅमसंग कंपनी, वाचा प्रेरणादायी प्रवास

सॅमसंगचे नाव ऐकताच केवळ मोबाइल, टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने आपल्या मनात येतील. परंतु तुम्हाला माहिती आहे काय की जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा तयार करण्यात सॅमसंगनेही मदत केली आहे. इतकेच नाही तर सॅमसंग वॉटर बोट्स आणि वॉर…