Browsing Tag

purna

सलाम! दोन्ही डोळे नसूनही ‘या’ मुलीने कळसुबाई शिखर केले सर

इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो, असे म्हटले जाते. पण आता ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे पुर्णा तालुक्यातील लता पांचाळ या तरुणीने. उद्धवराव आणि अरुणाबाई यांची मुलगी लताने नेत्रहीन असून कळसुबाई शिखर सर केले आहे.…