Browsing Tag

painter

महिलेने वाचवला होता डुक्कराचा जीव, आता तोच डुक्कर तिला लाखोंची कमाई करुन देतोय

आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेची गोष्ट सांगणार आहोत, जिने एका डुक्कराचा जीव वाचवला होता आणि आता तोच डुक्कर तिला लाखो रुपयांची कमाई करुन देत आहे. साऊथ अफ्रिकेत राहणाऱ्या या महिलेचे नाव जोने लेफसन असे आहे. तिने एका डुक्काराला…