Browsing Tag

nick vujicic

ना हात ना पाय, तरी असं आयुष्य जगतोय हा माणूस की जगातली माणसं घालतील तोंडात बोट

अनेक लोक आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर उंचच्या उंच अशी यशाची उंची गाठतात. तेव्हा तर इच्छाशक्तीच्या बळावर माणूस काहीही करून जातो, जेव्हा प्रश्न स्वतःच्या जगण्याचा असेल. पण जगायला तुमचं शरीर, तुमची आर्थिक स्थिती धडधाकट हवी असे…