Browsing Tag

mrathi article

आपल्या चहाच्या टपरीवर ४० प्रकारच्या चहा ठेवणारा ‘हा’ पठ्ठ्या माहितीये का..?

आज काल चहाच्या प्रकारात खूप वाढ झालेली आहे, कुठे अमृत्यूल्य, कुठे येवले, तर प्रेमाचा चहा. पण तुम्हाला एमबीए चहावाल्याबद्दल माहितीये का..? आज जाणून घेऊया एमबीए चहावाल्याबद्दल. ज्याने एमबीएचे शिक्षण अर्धवट सोडून चहाची दुकान सुरू केली आणि…

अभिमानास्पद! पुण्याच्या वैदहीचा अमेरिकेत डंका, राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रेखाटली कलाकृती

अमेरिकेतली राष्ट्रध्यक्षपदाची निवड सगळीकडेच अभ्यासाचा आणि चर्चेचा विषय असतो. आता अमेरिकेच्या निवडणूत तर पुण्याच्या एक युवा कलाकाराने महत्वाची भूमिका पार पाडलेली, त्यामुळे सगळीकडेच त्या कलाकाराची चर्चा रंगली आहे. अमेरिकेतील…

कौतुकास्पद! परभणीची अंजली जगभरातील ६० महिलांमध्ये आली अव्वल; ठरली मिसेस एशिया युनिव्हर्स

असे म्हणतात जगात जर्मनी अन् भारतात परभणी, आता पून्हा एकादा हे दिसून आले आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात जन्मलेली महिला मिसेस एशिया युनिव्हर्सची मानकरी ठरली आहे. या महिलेचे नाव अंजली संपत कोला-पोर्जे असे आहे. अंजलीने…

इंटरनेटवर माहिती काढून ‘या’ शेतकऱ्याने केली चंदनाची शेती अन् झाला मालामाल

आज अनेक लोक शेती व्यवसाय सोडून नोकरीच्या शोधात असतात, पण काही लोक नेहमीच शेतात वेगवेगळे प्रयोग करताना आपल्याला दिसून येतात. आजची ही गोष्ट पण अशाच एका शेतकऱ्याची आहे. राजस्थानच्या एका शेतकऱ्याने इंटरनेटवरून…

१२ वी नापास ते तीन हेलिकॉप्टरसह करोडोंच्या संपत्तीचा मालक; वाचा अविनाश भोसले यांची गोष्ट…

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयात ईडीच्या छाप्याची घटना ताजी असतानाच, आता पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची ईडीने १० तास चौकशी केली आहे. ईडीने अचानक केलेल्या चौकशीमुळे एकच खळबळ उडाली आहे.…