Browsing Tag

meteorite

नाद करा पण आमचा कुठं! आकाशातून पडणाऱ्या दगडांना वेचून कोट्यावधी कमावतो हा व्यक्ती

आज माणूस कोणत्या माध्यमातून कमाई करेल काहीही सांगता येत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत जो आकाशातून जमिनीवर पडणाऱ्या उल्कापिंडाला जमा करून कोट्यावधी रूपये कमवत आहे. या व्यक्तीचे नाव माईक फार्मर आहे आणि त्यांचे वय ४८…