Browsing Tag

meme star

हा मीमस्टार लहान मुलगा नाही माणूस आहे, त्याचे वय ऐकून तुम्हाला बसेल धक्का

इंग्लिशमध्ये असे म्हणतात big things come in small package, तर मराठीत पण अशी एक म्हण आहे की मुर्ती लहान, किर्ती महान. दोन्ही म्हणींचा एकच अर्थ होतो तो म्हणजे कोणत्याही कमी उंची असणाऱ्या व्यक्तीला आपण कमी समजले नाही पाहिजे. आजची ही…