Browsing Tag

maratthi article

यशस्वी जैसवाल: एकेकाळी आझाद मैदानात पाणीपुरी विकाणारा हा क्रिकेटर आता झाला करोडपती

अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये भारताकडून खेळताना टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा यशस्वी जैसवाल आज कोणाला माहित नाही. खुप कमी वेळात इतके नाव कमवणे सोपी गोष्ट नाही. त्याच्यामागे खुप मोठा संघर्ष आहे. यशस्वी जैसवालने या संघर्षाच्या जोरावर…