Browsing Tag

marathii news

राख, वाळू, भुसा वापरून हा शेतकरी उगवतोय रोपे, आता इटलीतून आली त्याच्या रोपांना मागणी

हरियाणामधील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील दादलू गावात राहणारे हरबीर सिंग (वय ४५) हे एक प्रगतीशील शेतकरी आहेत आणि आपल्या शेतात हायटेक नर्सरी चालवित आहे. त्याच्या रोपवाटिकेत, ते भाजीपाल्याची रोपे उगवतात. आज केवळ आसपासच्या राज्यांमध्येच नव्हे तर…