Browsing Tag

madhukar ghusle

घुसळेंना डोकं फिरलंया बयेचं, डोकं फिरलंया.. हे गाणं कसकाय सुचलं? वाचा भन्नाट किस्सा..

प्रसिद्ध गीतकार मधुकर घुसळे यांचे अनेक किस्से आहेत. तुम्ही त्यांचा कारभारी दमानं या गाण्याचा किस्सा ऐकलाच असेल. आज आम्ही तुम्हाला डोकं फिरलंया, बयेचं डोकं फिरलंया.. या गाण्याचा किस्सा सांगणार आहोत. ही दोन्ही लोकप्रिय गीते ही घुसळे यांनीच…