Browsing Tag

lingana fort

याला म्हणतात जिद्द! दोन्ही पायांनी अपंग असताना केली लिंगाणा किल्ल्यावर चढाई

लिंगाणा किल्ल्याचे नाव तुम्ही ऐकलेच असेल. या किल्लावर चढाई करताना भल्या भल्या लोकांना घाम फुटतो. या किल्लाचे लिंगाण्याचा डोंगर आभाळी गेला हे गाणेसुद्धा प्रसिद्ध आहे. मात्र ईच्छाशक्ती असेल तर माणूस कोणतेही ध्येय गाठू शकतो त्याला कोणीही अडवू…