Browsing Tag

letest marathi artical

इच्छाशक्तीला सलाम! अपघातात हातपाय गमावले, आता चिमुरडा काढतोय तोंडाने चित्र

प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आपले ध्येय गाठणाऱ्या लोकांबद्दल तुम्ही ऐकले असेल, पण आज आम्ही तुम्हाला एक नऊ वर्षाच्या चिमुरड्याची गोष्ट सांगणार आहोत ज्याची इच्छाशक्ती आणि जिद्द तुम्हाला पण आश्चर्य वाटेल. तेलंगणा राज्यातील नऊ वर्षाच्या मधू…

“माझ्याकडे एक सोन्याची आणि एक चांदीची चप्पल, ज्याची जशी लायकी तशी मी वापरतो”

तो दिवसा होता ऑक्टोबर १९८५ चा. त्यावेळी धीरूभाई अंबानी आणि बॉम्बे डाईंगचे नसली वाडिया यांचा व्यवसायिक संघर्ष वाढत चालला होता. तेव्हा इंग्रजी वृत्तपत्र फायनेन्शियल एक्सप्रेस आणि पीटीआय दोघांनी बॉम्बे डाईंग हाऊस विरोधात एक बातमी दिली होती.…

जेव्हा अटल बिहारी वाजपेयी म्हणाले, मी अविवाहीत आहे, पण कुंवारा नाही…

आज भारतरत्न पुरस्कारप्राप्त आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. अटल बिहारी वाजपेयी तीन वेळा भारताचे पंतप्रधान झालेले आहे. वाजपेयी सुरुवातीला दोनदा पंतप्रधान बनले होते, तेव्हा त्यांच्या पंतप्रधान पदाचा कार्यकाळ खुप छोटा…

देशातील दोन हुशार विद्यार्थ्यांमध्ये आला पुण्याचा १५ वर्षाचा श्लोक आणि बनला केबीसीचा एक्सपर्ट

अमिताभ बच्चन सुत्रसंचालन करत असलेला टिव्हीवरील प्रचंड लोकप्रिय आणि चर्चेतील शो म्हणजे कौन बनेगा करोडपती (केबीसी). सध्या या शोचे १२ वे सीजन सुरु आहे. हा आठवडा स्टुडंट स्पेशल वीक म्हणून साजरा केला जाणार आहे. या आठवड्यात सर्व विद्यार्थी…

सुदीप दत्त: १५ रुपयांवर काम करणारा हा माणूस कसा झाला १६०० कोटींच्या कंपनीचा मालक…

अनेकदा आपली परिस्थिती आपल्याला हवी तशी नसते, बऱ्याचवेळा आपल्या तडजोड करून आयुष्य जगावे लागते. अशात जर आपला आत्मविश्वास आणि परिस्थिती बदलण्याची जिद्द आपल्याकडे असेल तर नक्कीच आपल्या यशाला गवसणी घालता येते. आजची ही स्टोरी एका अशाच माणसाची…

मिसळपाव विकणारा धर्मेश कसा झाला इंडियाचा सुपर डान्सर, वाचून डोळ्यात पाणी येईल…

परिस्थिती कशीही असली तरी एक दिवस नक्किच आपल्याला आपले ध्येय गाठता येते, फक्त आपण संघर्ष करत राहिला पाहिजे, असे अनेक लोकांच्या गोष्टींमधुन समोर आले आहे. आजची गोष्ट पण एका अशाच तरुणाची आहे. ज्याने एकेकाळी मिसळपाव विकला पण आज त्याच्या…

आईसाठी उभी केली १२ हजार ५८० कोटी रुपयांची कंपनी एकदा वाचाच ‘या’ पठ्ठ्याची कहाणी

आई नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेत असते त्याला नीट जगता यावं, चांगलं राहता यावं यासाठी प्रयत्न करत असते. कधीही आपल्या मुलाला संकटाचा सामना करावा लागावा नाही यासाठी झगडत असते. आईचे हे उपकार कधीच कोणताच मुलगा फेडु शकत नाही. अशात एक मुलगा…

ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन सुरू असतानाही नऊ वर्षाची सौम्या वाजवत होती पियानो; बघा हा व्हिडिओ…

मध्य प्रदेशात एक वेगळ्याच पद्धतीचे ऑपरेशन बघायला मिळाले आहे, हे ऑपरेशन एका नऊ वर्षीय मुलीवर करण्यात आले असुन ऑपरेशनच्या वेळेस ती मुलगी चक्क पियानो वाजवताना दिसून आली आहे. शुक्रवारी त्या मुलीचे ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन झाले आहे. ग्वालियरच्या…