Browsing Tag

latest article

ठाण्याची ‘ही’ मराठमोळी मुलगी ठरली ऑस्ट्रेलियाची मिस इंडिया; वाचा तिची कहाणी

जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात मराठी माणूस महाराष्ट्राचे नाव मोठे करताना दिसून येत आहे. अशात आता महाराष्ट्रासाठी आणखी एक अभिमानास्पद बाब समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत ठाण्यातील प्रसिद्ध डॉक्टर संदीप…

केरळच्या ‘या’ माणसाने ५० वर्षात खोदल्यात १००० पेक्षा जास्त गुफा; एकदा वाचाच…

डोंगर फोडून रस्ता तयार करणाऱ्या माऊंटेन मॅन दशरथ मांझी यांच्याबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता केरळच्या एका 'दशरथ मांझी'ची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. या नवीन माऊंटेन मॅनने आपल्या आयुष्यात १ हजारपेक्षा जास्त गुफा खोदल्या आहेत.…

एकेकाळी ब्रेड विकणारा ‘हा’ तरुण, वाचा कसा झाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या कंपनीचा…

अनेकदा माणसाची परिस्थिती त्याला कोणतेही काम करायला भाग पाडते, मात्र संकटाचा सामना करत जो संघर्ष करत असतो त्याची वेळ नक्की बदलते. आजची ही गोष्ट अशाच एका तरुणाची आहे ज्याने लहानपणी ब्रेड विकले पण आज तो कोट्यवधी रुपये कमवत आहे. उत्तर…

चहाची टपरी चालवून, झोपडीत राहून ‘हा’ पठ्ठ्या झाला आयआयटी पास

असे म्हणतात आयुष्यात संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही, तसेच जेव्हा माणूस संघर्ष करायला शिकतो तर तो काहीही मिळवू शकतो. अशीच एक संघर्षाची गोष्ट आहे भोपाळच्या अनमोल अहिरवार याची. अनमोल हा भोपाळच्या एका गरीब कुटुंबातुन येतो. आर्थिक…

शिवसेनेचा होता ‘घाशीराम कोतवाल’ला विरोध, शरद पवारांनी ‘असा’ चकमा देत केली…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील खूप नावाजलेले नाव आहे. तसेच त्यांचा राजकारणासोबतच कलेशी खूप जवळचा संबंध आहे. अनेकदा कला विरोधात राजकारण असा प्रसंग आला तर त्यांनी नेहमीच कलेची बाजू घेतली आहे. कला आणि राजकारण कधीही…

७ एकर जमिनीत ७२ जातीच्या फणसाची झाडे लावणारा, महाराष्ट्राचा फणसकिंग माहितीये का?

शेती करताना जमिनीच्या आणि हवामान्याच्या अनुकूल पिके लावली जातात, जेणे करून पीक चांगले येईल आणि उपन्न चांगले निघेल, मात्र अनेक शेतकरी आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करून पाहत असतात, त्यापैकी एक म्हणजे हरिश्चंद्र देसाई. कोकणातील शेती म्हटलं…

कसाबसमोर असून पण घाबरला नव्हता हा ‘छोटू चायवाला’; नजरेला नजर भिडवत वाचवले अनेकांचे जीव

गुरुवारी २६/११ हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. २६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याच्या थरकाप उडवणाऱ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहे. दहशतवाद्यांनी ताज हॉटेल आणि ट्रायटेंड हॉटेल बरोबरच छत्रपती शिवाजी…

गरीब कुटुंबात जन्म घेऊन झाली ‘ही’ महिला जगातील सगळ्यात तरुण प्रधानमंत्री; एकदा…

आज जगात अशा अनेक महिला आहे ज्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या महिल्यांच्या यादीत फिनलँडच्या तरुण प्रधानमंत्री सना मारिन यांचेही नाव आहे. त्या जगातल्या सर्वात तरुण प्रधानमंत्री आहे.…

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या ‘त्या’ शपथविधीच्या आधी घडलेला संवाद आला समोर; एकदा…

गेल्यावर्षी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. गेल्यावर्षी २३ नोव्हेंबरला हा शपथविधी झाला होता. हे सरकार जेमतेम ८० तास टिकले होते.…

कचरा विकून हा पठ्ठ्या कमवतोय महिल्याला १५ लाख रुपये; वाचा कसं…

या जगात कोणतेच काम छोटे किंवा मोठे नसते, माणसाची जिद्द असेल तर तो छोट्या कामाला मोठ्या व्यवसायात बदलू शकतो. याचे उत्तम उदाहरण आहे जयप्रकाश चौधरी. ज्यांनी आपल्या छोट्या कामाचे रूपांतर एका मोठ्या व्यवसायात केले आहे. जयप्रकाश चौधरी कचरा…