Browsing Tag

jyoti deshmukh

पती, दीर आणि सासऱ्याने आत्महत्या केल्यानंतर एकटीच सांभाळतेय २९ एकर शेती

अकोला | आज देशभरात सगळ्यांना स्वातंत्र्य मिळालेले असले तरी अजूनही काही लोक पुरुषप्रधान संस्कृतीने जगात असतात, त्यामुळे स्त्रियांना त्यांचा हक्क मिळवण्यासाठी लढावे लागते. तसेच आपले जीवन नेहमीच कष्टात दुःखात…