Browsing Tag

japana rushi

पाच रुपयाला असणाऱ्या ‘या’ वस्तूंचा व्यवसाय केला सुरू, आता महिन्याला कमवतेय लाखो रुपये

जर एखादा माणूस जिद्द आणि चिकाटीने आपल्या ध्येयाकडे धाव घेत असेल तर एक दिवस त्याला यश नक्की मिळते. याचे उत्तम उदाहरण आहे हरियाणाची जपना ऋषी. एकेकाळी ६ बाय ४ च्या खोलीत सुरु केलेला व्यवसाय जपनाने मेहनतीच्या जोरावर ३ कोटींपर्यत…