Browsing Tag

gunabai sutar

वाशी गावातील खेकड्यांच्या मावशी गुणाबाई सुतार, तब्बल पाच कोटींचे खेकडे पाठवतात विदेशात

आज आम्ही तुम्हाला गुणाबाईंची यशोगाथा सांगणार आहोत. आपल्या पारंपारिक व्यवसायाला जपत याच व्यवसायाला आज त्यांनी परदेशात पोहोचवले आहे. त्यांनी नवी मुंबईचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहे. त्यांना आगरी महोत्सवात आगरी गौरव पुरस्कारही मिळाला…