Browsing Tag

geranium farming

पारंपारिक शेतीला सोडून दोन भाऊ करताय जिरेनियमची शेती अन् घेताय कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न

आज काल युवा वर्ग मोठ्याप्रमाणात शेतीकडे वळला आहे. युवा शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करुन लाखो रुपयांची कमाई करत आहे. आजची गोष्ट पण अशाच दोन शेतकऱ्याची आहे जो जिरेनियमची शेती करुन लाखो रुपयांची कमाई करत आहे. नांदेड जिल्ह्यात राहणाऱ्या या…