Browsing Tag

football

गरीब कुटुंबात जन्म घेऊन ‘मॅराडोना’ कसा बनला फुटबॉल विश्वातील महान खेळाडू?

बुधवारी फुटबॉल विश्वात मोठे नाव असलेले अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू डीएगो मॅराडोना यांचे वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर मॅराडोना यांना…