Browsing Tag

flowers

जबरदस्त! मंदिरातील फुलांपासून बनवतात अगरबत्ती आणि साबन, आता कमावतात तब्बल…

आज आम्ही तुम्हाला अशा दोन मैत्रिणींबद्दल सांगणार आहोत ज्या मंदिरातील फुले गोळा करतात आणि त्यापासून साबन आणि अगरबत्त्या बनवून विकतात. या दोघी हैदराबाद येथील रहिवासी आहेत. त्या दोघींचे नाव आहे माया विवेक आणि मिनल डालमिया. तेलंगणा सरकारने…