Browsing Tag

farmers success storys

मेहनत केली पण वाया नाय गेली! ३ एकरात कमावले तब्बल २२ लाख रूपये

आज आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्याने अनेक अडथळे पार करत यशाचे शिखर गाठले आहे. शेतकऱ्यावर आलेल्या अस्मानी आणि सुलतानी संकटांची नेहमी चर्चा होते. सरकारवर असेही आरोप लावले जातात की शासकीय धोरणांमुळे शेतकऱ्यांची अडवणूक केली…