Browsing Tag

farmers news

आर्मीमध्ये भरती व्हायचे स्वप्न पुर्ण झाले नाही म्हणून शेतीत केला भन्नाट प्रयोग, कमावले लाखो

आज आम्ही तुम्हाला अशा एका शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्याला आर्मीमध्ये भरती व्हायचे होते पण त्यांचे हे स्वप्न पुर्ण झाले नाही म्हणून त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. या शेतकऱ्याचे नाव आहे सुरेंद्र पाल सिंग. त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण…

शेतीत केला अनोखा प्रयोग, बार्थितील कलिंगडे विकली थेट सौदी अरेबियात

तुम्ही अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचल्या असतील पण ही यशोगाथा वेगळी आहे. अवघ्या अडीच एकरात या शेतकऱ्याने कारनामा करून दाखवला आहे. मागील वर्षी अडीच एकरात चांगले उत्पन्न त्यांना मिळाले होते. तरीही त्यांनी एका पिकात आतंरपिक घेतले. आणि…

काय सांगता! शेतकऱ्याने ‘या’ पिकांची लागवड करून ३८ गुंठ्यात मिळवले १० लाख रूपये

आज आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्याची यशोगाथा सांगणार आहोत ज्याने ३८ गुंठ्यात तब्बल १० लाख रुपये कमावले आहेत. पाण्याची कमतरता असताना आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती असताना या संकटांवर मात करत त्यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. शेवाळवाडी…

जबरदस्त! रासायनिक शेतीला फाटा देत केली जैविक शेती, दोन वर्षात झाली दुप्पट कमाई

आजच्या काळात अनेक शेतकरी रासायनिक शेतीला फाटा देत सेंद्रिय किंवा जैविक शेतीचा पर्याय निवडत आहेत. रासायनिक शेतीमुळे जमीन नापिक होते आणि नंतर उत्पादनातही आपल्याला त्याचा परिणाम दिसून येतो. अशाच एका शेतकऱ्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार…

चांगल्या पगाराची नोकरी सोडून सुरू केली शेती, आता २० एकरची जमीन झाली ७०० एकरची

त्यांना चांगली नोकरी होती पगारही होता पण त्यांना शेती करण्याची ओढ निर्माण झाली त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुरुवातीला आपल्या मालकीच्या शेतात म्हणजे २० एकरमध्ये अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात…

ताडीने बदलले नशीब, दीड एकराच्या पडीक जमिनीवर ताडीची लागवड करून कमावले लाखो

प्रकाश पाटील भिलवंडे या शेतकऱ्याने दीड एकर पडीक जमिनीवर ताडीच्या झाडांची लागवड केली आहे. ते बिलोली तालुक्यातील नरसी या गावातील रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या शेतात ताडीच्या १२०० झाडांची लागवड केली आहे. या लागवडीतून त्यांना ८ ते १० लाखांचे…

सलून सांभाळत त्याने केला काळ्या गव्हाचा यशस्वी प्रयोग, पंचक्रोशीत झाला नावलौकिक

आम्ही आज अशा शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्याने काळ्या गव्हाची शेती करून पुर्ण पंचक्रोशीक नावलौकिक मिळवला आहे. सलून व्यवसाय करून व आपल्या वडिलोपार्जित शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह होत होता. तसेच शेतीत वेगवेगळे प्रयोग करणारे युवा…

शेतकऱ्याचा नादच नाय! पारनेरच्या या शेतकऱ्याने तैवान पिंक पेरू शेतीतून केली ४० लाखांची कमाई

आज बरेच शेतकरी आधुनिक शेतीतून भरगोस उत्पादन मिळवत आहेत. काही शेतकरी काही वेगळी पिके घेऊन आपले नशीब उजळवत आहेत. आज आम्ही अशाच एका शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत. पारनेरच्या या शेतकऱ्याने पेरूच्या बागेतून तब्बल ४० लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.…

वेटरचं काम सोडून केली भरिताच्या वांग्याची शेती, आता कमावतोय लाखो रूपये

जर नीट अभ्यास करून शेती केली तर शेतीसारखा नफा देणारा व्यवसाय दुसरा कोणताच नाही. आजर्यंत अनेक शेतकरी मालामाल झालेले तुम्ही पाहिले असतील. आज अशाच एका शेतकऱ्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांचे नाव आहे जोतीराव माळी. त्यांनी तब्बल १९…