Browsing Tag

crime article

या सिरीअल किलरने केला होता ४०० हून अधिक मांजरींचा आणि प्राण्यांचा खुन, वाचा अंगावर काटा आणणारी कहाणी

तुम्ही अशा बऱ्याच सिरीअल किलरबद्दल ऐकले असेल जे माणसांना मारतात. शक्यतो सिरीअल किलर माणसांनांच मारतात. पण तुम्ही कधी अशा सीरियल किलरबद्दल ऐकले आहे, जो माणसांना नव्हे तर मांजरींना मारत असे. होय, हे खूप विचित्र वाटते, परंतु काही वर्षांपूर्वी…