Browsing Tag

corona period

चालता बोलता चहा विकुन ‘हा’ पठ्ठ्या कमवतोय महिन्याला ५५ हजार

कोरोनाच्या संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अनेक लोक आर्थिक संकटात सापडले आहे. अशात काही लोकांनी या लॉकडाऊनचा संधी म्हणून उपयोग केला आहे. आज आपण अशाच एका माणसाची गोष्ट जाणुन घेणार आहोत, त्यांचे नाव आहे रेवन शिंदे.…