Browsing Tag

cattle farming

बॅंक ऑफ अमेरिकाची नोकरी सोडली आणि सुरू केला दुधाचा व्यवसाय, आता कमावतोय ३७ लाख

बँक ऑफ अमेरिका ही जगातील ८ व्या क्रमाकांची सगळ्यात मोठी बँकींग संस्था आहे. या बँकेत काम करण्याचे स्वप्न अनेक लोक पाहतात. कारण त्या बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला लाखोंच्या घरात पगार आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार…