Browsing Tag

bhandara

भंडाऱ्यातील शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग, अर्ध्या एकराच्या जमिनीत केली सुरुवात आता होतेय लाखोंची कमाई

राज्यातील अनेक शेतकरी व्यवसायसोबतच अनेक नवनवीन वाटेवर जात असतात, तसेच त्या व्यवसायात वेगवेगळे प्रयोग करुन आपले नशीब आजमावत असतात. आज आम्ही तुम्हाला अशा माणसाची गोष्ट सांगणार आहोत ज्याने शेतीकडून आपले लक्ष नर्सरीकडे वळवले…