Browsing Tag

aquaphonic

कोल्हापूरमध्ये शेती करून हे दोन तरुण कमवताय महिन्याला ८० लाख; एकदा वाचाच…

आजच्या काळात अनेक लोक शेती व्यवसाय सोडून नोकरी करत आहे. तर अशात काही तरुण शिक्षण घेऊन नोकरी करण्यापेक्षा शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येत आहे. आजची ही गोष्ट एका अशाच दोन तरुणांची आहे, जे शेती करुन महिन्याना ८० लाख रुपये कमवत…