Browsing Tag

akshay bodake

नाशिकचा पठ्ठ्याचा कमाल! गाडी न्यूट्रल केली तर बंद होणार अन् क्लच दाबला की सुरू होणार

आपण अनेकदा सिग्नलवर थांबल्यावर किंवा कोणताही ठिकाणी काही वेळ थांबायचे असेल तर आपली गाडी सुरूच ठेवतो. अशात न कळत आपले बरेच पेट्रोल वाया जाते. सध्या पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने असे पेट्रोल वाया जाणे आपल्याला परवडणारे…