Browsing Tag

हलथर नाग

तिसरी पास पद्मश्री हलथर नागच्या कविता बनल्यात पीएचडीचा विषय, वाचा त्याची कहाणी

आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत जो फक्त ३ री पास आहे आणि त्याच्या कवितांवर आतापर्यंत ५ लोकांनी पीएचडी केली आहे. वाचून चकित झालात ना? कोसळी भाषेचे कवी पद्मश्री हलधर नाग यांनी सामान्य शिक्षण फक्त तिसर्‍या इयत्तेपर्यंत केले…