Browsing Tag

सौर कुकर

अभिमानास्पद! ग्रामीण महिलांना कुकरचा खर्च परवडत नाही म्हणून त्याने बनवला फक्त ९० रूपयांत कुकर

आजही पारंपारिक इंधन जसे की कोळसा, लाकूड आणि शेण हे भारतातील अनेक खेड्यांमध्ये आणि विशेषत: आदिवासी भागात स्वयंपाकासाठी वापरले जाते. हे लोक स्वयंपाकघरात इंधन वाढवण्यासाठी आपल्या उत्पन्नातील 10 टक्के रक्कम खर्च करतात. तसेच, ग्रामीण स्त्रियांना…