Browsing Tag

सारिका काळे

प्रेरणादायी! गरीबीवर मात करत मिळवला अर्जुन पुरस्कार, आता गरीब मुलींना देतेय महिन्याला १० हजार

आज अनेक खेळाडू आहेत, जे आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व करत आहे. आज आम्ही तुम्हाला भारताच्या अशा खेळाडूची गोष्ट सांगणार आहोत, ज्या तरुणीने २०१६ मध्ये खोखोचे भारतीय संघाचे दक्षिण एशियाई खेळामध्ये नेतृत्व करत सुवर्णपदक मिळवले…