Browsing Tag

शेतीविषयक बातम्या

आर्मीमध्ये भरती व्हायचे स्वप्न पुर्ण झाले नाही म्हणून शेतीत केला भन्नाट प्रयोग, कमावले लाखो

आज आम्ही तुम्हाला अशा एका शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्याला आर्मीमध्ये भरती व्हायचे होते पण त्यांचे हे स्वप्न पुर्ण झाले नाही म्हणून त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. या शेतकऱ्याचे नाव आहे सुरेंद्र पाल सिंग. त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण…

मल्टी लेअर फार्मिंग करून हा पठ्या एका एकरात कमावतोय १० लाख, वाचा मल्टी लेअर फार्मिंगबद्दल..

शेती हा एकप्रकारचा जुगार मानला जातो. भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी शेती ही पावसाचा अंदाज घेऊन केली जाते. त्यात गेल्या काही वर्षात हवामानात झालेले बदल पाहता आणि पाण्याच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांचे खुप हाल झाले आहेत. कर्नाटकात मैसूर येथे राहणारा…

…आणि २० एकरची शेती पोहोचली ७०० एकरवर, हातातली नोकरी सोडून केली शेती

त्यांना चांगली नोकरी होती पगारही होता पण त्यांना शेती करण्याची ओढ निर्माण झाली त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुरुवातीला आपल्या मालकीच्या शेतात म्हणजे २० एकरमध्ये अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात…

तैवान पिंक पेरूने उजळले शेतकऱ्याचे नशीब, १४ महिन्यात झाली ४० लखांची कमाई

आज बरेच शेतकरी आधुनिक शेतीतून भरगोस उत्पादन मिळवत आहेत. काही शेतकरी काही वेगळी पिके घेऊन आपले नशीब उजळवत आहेत. आज आम्ही अशाच एका शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत. पारनेरच्या या शेतकऱ्याने पेरूच्या बागेतून तब्बल ४० लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.…

शेतकरी झाला मालामाल! एकदाच लागवड, ३५ वर्षे नफा; पहिल्याच वर्षी झाले ४ लाखांचे उत्पादन

आज आम्ही तुम्हाला एका अशा शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत योग्य नियोजन आणि परिश्रमातून लिंबाची शेती फुलवली आहे. या लिंबाच्या शेतीतून त्यांना पुढील ३५ वर्षे उत्पादन मिळणार असून त्यांचे यंदाच्या घडीला ४ लाखांचे…

या काका पुतण्याची पुर्ण तालुक्यात चर्चा, स्ट्रॉबेरीची शेती करून मिळवला तिप्पट नफा

अनेक शेतकरी शेतीमध्ये नुकसान झाले किंवा कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करतात. पण काही शेतकरी असेही असतात जे पुन्हा उमेदीने उभे राहतात आणि एक प्रगतीशील शेतकरी म्हणून पुढे येतात. बरेच शेतकरी आधुनिक शेती करून भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. आज…