Browsing Tag

शेतकरीपुत्र

 शेतकरीपुत्राची गगनाला झेप, अत्यंत हालाखिची परिस्थिती असतानाही बनला पोलिस उपनिरीक्षक

पुसद | यवतमाळ जिल्ह्यातुन एक अभिमास्पद गोष्ट समोर आली आहे. आरेगाव येथील अल्पभुधारक शेतकरी माणिकराव ठेंगे यांचा मुलगा सतीश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक बनला आहे. त्याच्या या यशानंतर गावात त्याचे जंगी…