Browsing Tag

शिवप्रतिमा

जय शिवराय! देवरूखात साकारले अवघे ३ सेंटिमीटरमध्ये शिवराय; विलासचा सर्वात लहान रांगोळीचा विश्वविक्रम

आजपर्यंत अनेक रांगोळ्या वेगवेगळ्या पद्धतीने साकारणारे देवरुखमधील रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी सर्वात छोटी रांगोळी काढून विश्वविक्रम केला आहे. त्यांनी ३ सेंटीमीटर एवढ्या लहान चौकोनात शिवप्रतिमा साकारून हा विक्रम केला…