Browsing Tag

रोहित शर्मा

वाढदिवस विशेष: हिटमॅन रोहीत शर्माबद्दल या ७ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? वाचून अवाक व्हाल

भारतीय संघाचा धडाकेबाज खेळाडू आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्स या संघाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. १९८७ साली रोहितचा जन्म झाला होता. तो मुळचा नागपूरचा रहिवासी होता. त्यानंतर रोहित मुंबईमध्ये करियर घडवण्यासाठी आला. रोहित…