Browsing Tag

रेसिपी

सासूची रेसिपी बनली सुनेसाठी स्टार्टअप आयडिया, आता दर महिन्याला कमावतेय ४ लाख रूपये

ही कहाणी आहे टी.एस. अजय आणि त्यांची पत्नी सोनम सुराणा, ज्या चेन्नईत राहतात. अजय हा बीकॉम पदवीधर आहे तर सोनमने बीबीए केले आहे. दोघे आता होममेड स्टार्टअप चालवत आहेत. जेथे ते वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी आणि लोणच्यासह दोन डझनहून अधिक उत्पादनांची…