Browsing Tag

राजस्थान

मानलं गड्या! १२ वी पास तरुणाने तयार केला रिमोटवर चालणारा ट्रॅक्टर; नांगरासह करतो सगळी कामं

जगभरात ड्रायव्हरलेस गाड्यांवर संशोधन सुरू आहे. असे असताना भारतातल्या एका तरुणाने आपल्या वडिलांसाठी चक्क रिमोटवर चालणारे ट्रॅक्टर तयार केले आहे. हा तरुण १२ वी पास आहे. या तरुणाचे नाव योगेश नागर असून तो राजस्थानमधल्या बारन जिल्ह्यामध्ये…

एक एकराच्या शेतीपासून ५० कोटींची वार्षिक उलाढाल करणार कंपनीचा मालक, वाचा शेतकऱ्याचा प्रवास

शेती म्हटलं की लोकांना जुगार वाटतो, कधी त्यातून पैसा येतो, तर कधी जातो. पण शेती जर नियोजन करुन केली, तर तुम्हाला चांगलेच उत्पन्न मिळते हे अनेक शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेतकऱ्याची गोष्ट सांगणार…

शेतीसाठी जमिन नाही म्हणून काय झालं, भाऊ घराच्या भिंतीवर शेती करुन कमवतोय लाखो रुपये

असे म्हणतात शेती करायची असेल तर कमीत कमी दोन तीन एकर जमीन पाहिजे. अशात काही शेतकरी गुठ्यांमध्ये शेती करुन लाखोंची कमाई करत आहे, पण आज आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहोत ज्याच्याकडे स्वत:ची जमिन नसतानाही तो…

शेतकऱ्याचा नाद नाय! बडीशेपच्या शेतीत केला भन्नाट प्रयोग, आता दुप्पट उत्पन्नासह करतोय लाखोंची कमाई

भारतात मोठ्या प्रमाणात पारंपारिक शेती केली जाते. पण असे म्हणतात शेतीत चांगले उत्पन्न मिळावायचे असेल तर डोकं लावल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे काही शेतकरी शेतात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करताना आपल्याला दिसत असतात आणि त्यातुन ते तगडी…

इंटरनेटवर माहिती काढून ‘या’ शेतकऱ्याने केली चंदनाची शेती अन् झाला मालामाल

आज अनेक लोक शेती व्यवसाय सोडून नोकरीच्या शोधात असतात, पण काही लोक नेहमीच शेतात वेगवेगळे प्रयोग करताना आपल्याला दिसून येतात. आजची ही गोष्ट पण अशाच एका शेतकऱ्याची आहे. राजस्थानच्या एका शेतकऱ्याने इंटरनेटवरून…

दोन्ही हात नसताना गाठली यशाची उंची; पायांनी परीक्षा देऊन झाला ऑफिसर

असे म्हणतात की माणसाचे भविष्य हातांच्या रेषेत लिहलेले आहे. तसेच कष्ट घेण्यासाठी मेहनत करण्यासाठी आपले हातच उपयोगी पडत असतात, मात्र भरत सिंग शेखावत यांची ही गोष्ट या सगळ्यांच्या अपवाद आहे. एका अपघातात आपले दोन्ही हात गमावणारा…

या पठ्ठ्याने आतापर्यंत १० हजार हरणांचे जीव वाचवले आहेत, कसे ते वाचा…

माणूस जितका माणसावर प्रेम करतो तितकेच प्रेम त्याने एखाद्या प्राण्यावर केले तर तितकेच स्नेह त्याला परताव्यात मिळते असे म्हणतात. असे काहीसे आपल्याला राजस्थानमध्ये पाहायला मिळते. इथल्या एका माणसाने गेल्या तीस वर्षांपासून आपले पूर्ण…