Browsing Tag

रवी पटवर्धन

सिनेमाचा ‘वस्ताद पाटील’ काळाच्या पडद्याआड, जाणून घ्या रवी पटवर्धन यांच्याबद्दल…

मराठी सिनेसृष्टीतले जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे रविवारी निधन झाले आहे. पटवर्धन यांचे निधन वयाच्या ८३ व्यावर्षी वृद्धपकाळाने झाले आहे. त्यामुळे पूर्ण नाटकासह सिनेमासृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. रवी पटवर्धन यांचा जन्म ६…