Browsing Tag

योगिता सुर्यवंशी

पती गेल्यानंतर दोन मुलांची जबाबदारी आली एकटीच्या अंगावर, ट्रक चालवून सांभाळतेय मुलं

आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहे. पण अजूनही काही क्षेत्र आहे, जिथे आपल्याला महिला दिसून येत नाही ते क्षेत्र म्हणजे ड्रायव्हिंग, पण काम कितीही अवजड असो एखाद्या महिलेने ठरवले तर ती…