Browsing Tag

म्यानमार

जाणून घ्या कोण आहेत, म्यानमारची सत्तापालट करणारे लष्करप्रमुख मिन आंग लाईंग

सोमवारी म्यानमारमध्ये सत्तापालट झाल्यानंतर सर्वांचे लक्ष सेना प्रमुख सिनीयर जनरल मिन आंग लाईंग यांच्यावर आहे. सत्तापालट झाल्यानंतर पुर्ण सत्ता त्यांच्याच हाती आली आहे, याबाबत म्यानमारच्या सेनेने जाहीर केले आहे.…