Browsing Tag

मोफत सेवा

प्रसुतीवेळी बहिणीला रूग्णवाहिका भेटली नाही, आता तो गर्भवती महिलांना देतो २४ तास मोफत सेवा

आज आम्ही तुम्हाला अशा ऑटो ड्रायव्हरबद्दल सांगणार आहोत ज्याच्या माणुसकीसाठी लोक त्याला ओळखतात. त्याचे कार्य जर तुम्ही वाचले तर तुम्हीही त्याला सलाम ठोकाल. बंगळुरूचा या ऑटोड्रायव्हर गर्भवती महिलांना हॉस्पिटलमध्ये फुकट सेवा देतो आणि ही सेवा २४…