Browsing Tag

मुकेश अंबानी

एकेकाळी होत्या स्कूल टीचर, आज ३ लाखांचा चहा पितात व ४० लाखांची साडी घालतात नीता अंबानी

जगातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये नीता अंबानी यांचा समावेश आहे. त्यांचे पती मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत उद्योगपती आहेत. आज आम्ही नीता अंबानी यांच्याबद्दल काही तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत. नीता…

साताऱ्याच्या ‘या’ पठ्ठ्याची मुकेश अंबानी यांना टक्कर; कारनामा बघून तुम्ही पण हैराण व्हाल

रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी सध्या सर्व क्षेत्रात डिजीटलीकरण करताना आपल्याला दिसून येत आहे. त्यांनी दुकानदारांनादेखील डिजीटल प्लॅटफॉर्मवर आणले आहे. त्यासाठी अंबानी यांनी जिओ मार्ट अ‍ॅपची स्थापना केली होती. मुकेश…

मुकेश अंबानी यांना ‘या’ उद्योगपतीने टाकले मागे अन् झाला आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकून चीनचे उद्योगपती झोंग शानशान आशियातील सर्वा ब्लूमबर्ग बिलियनेरत श्रीमंत व्यक्ती ठरले आहे. अशी माहितीच्या अहवालानुसार समोर आली आहे. चीनचे झोंग शानशान यांना जगभरात वॉटर…